गणोशोत्सवामागचा लोकमान्यांचा हेतू जपला जाईल याची पुरेपूर काळजी वांद्रे येथील ‘खेरवाडीचा राजा’ मंडळाकडून घेण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. ...
गौरी-गणपतीच्या सणाला पालेभाजी व फळभाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा पावसाने जोर कायम ठेवल्याने भाज्यांचे भाव गडगडले होते. ...
गेल्या दहा वर्षापासून डहाणू समुद्रकिना:यालगतच्या मच्छीमार पाडय़ाच्या वस्तीला प्रत्येक पावसाळ्यात तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळेस जबरदस्त लाटांच्या सामना करावा लागत होता. ...
जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागासह ग्रामीण भागात गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर, डेंग्यू, मलेरिया गोवर, या साथीच्या आजारांनी रूग्ण त्रस्त झाले आहेत. ...