चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण... दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की... स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
रेशनिंग दुकानदार, मसाज पार्लर चालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणा:या पाच जणांच्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. ...
शिधावापट केंद्र चालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भांडुप पोलीस खंडणीबहाद्दर अमोल सुर्वे याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुर्वे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. ...
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधून घरी पाठविण्यात आले. ...
महापालिका प्रशासनाने मुंबईच्या विविध विभागांतून गणोशोत्सवादरम्यान सुमारे 721 टन निर्माल्य जमा केले असून, त्याची विल्हेवाटही लावली जात आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून केईएम रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रमुळे येथील कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. ...
सौदी अरेबियामध्ये पुढील महिन्यामध्ये होत असलेल्या हज यात्रेसाठी मुंबईतून 45क् यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या (रविवारी) रवाना होत आहे. ...
सास:याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा येथे घडली़. ...
जुन्या रुग्णवाहिका भंगारात निघाल्यानंतर नवीन वाहने विकत न घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आह़े ...
‘वसंत डावखरे यांचे नाव संपवण्याचे काम जितेंद्र आव्हाडांसारख्यांनी केले,’ असा आरोप ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी ठाण्यातील काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात केला. ...
तलावपाळी परिसरात एका वृत्तवाहिनीच्या परिसंवादात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते भिडले. ...