कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
महायुतीतील जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने, शहर रिपाईने कार्यकत्र्यानी मोर्चेबांधणी सुरू करून उल्हासनगर मतदारसंघावर दावा केला आहे. ...
मोखाडा तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील स्त्री आणि पुरूष अधिक्षकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. ...
मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या अनुसूचीत क्षेत्रतील हजारो तरूण-तरूणींनी पालघर कार्यालयात एकच गर्दी केली होती. ...
येथील गिरनोली भागातून जनावरांची चोरी करून पळून जाणा:या चार आरोपींना जागृत नागरिकांनी पकडून पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...
स्थापनेपासून अर्थात गेली 35 वर्षे टेंभी नाक्याच्या देवीची मूर्ती घडविणारे मूर्तीकार पुंडलिक शिळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात यंदा त्यांची दुसरी पिढी ही आदिशक्ती घडविण्यात मगA झाली आहे. ...
ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी शहरभर माऊलींची दिंडी काढण्यात आली. ...
सब कुछ बाप्पासाठी टाइम मॅनेजमेंट करणा:या तरुणाईला गणोशोत्सव संपल्यावर खरे वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. ...
पावसाने जोर पकडल्यानंतर पावसाळी आजारांनाही ग्रामीणसह खेडय़ोपाडय़ा भोवतीचा विळखा घट्ट केला आहे. ...
भरती रद्द करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे. यासाठी शुक्रवारी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला. ...
चारीमुंडय़ा चित करण्याचा डाव आखलेल्या शिवसेनेसमोर आता त्यांच्याच पक्षातील इच्छुकांना थोपविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ...