कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
प्रकल्पग्रस्तांच्या अत्यंत जिव्हाळय़ाची असलेली साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना पारदर्शकतेच्या नावाखाली मागील दीड वर्षापासून ठप्प पडली आहे. ...
‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत, ...
अनेक वर्षाची परंपरा असलेली माऊंट मेरीची जत्र वांद्रे येथील रोमन कॅथलिक माऊंट मेरी चर्चमध्ये रविवारपासून सुरू झाली. 21 सप्टेंबर्पयत ही जत्र सुरू राहणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात मुंबईतील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांना डय़ुटी लावण्यात आल्यामुळे कामाचा पुरता बो:या वाजला होता. ...
विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच भांडुपमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत धुसफूस सुरू झाली आहे. ...
ऑनलाइन युगात वर्तमानपत्रतील जाहिराती कमी झालेल्या असताना अनेकांना रोजीरोटी मिळवून देणा:या क्लासिफाइड डेपोंचा सत्कार शनिवारी ‘लोकमत’कडून करण्यात आला. ...
लाल दिव्याच्या गाडीचा वाद कायम असताना महापौर स्नेहल आंबेकर यांना पहिल्याच दिवशी विरोधकांचा सामना करावा लागला़ ...
मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5 वाजेर्पयत नोंदणी करणा:या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ...
विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सुमारे सात दिवसांची मुदत दिली आहे. ...