लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विचित्र अपघात सहा गंभीर जखमी - Marathi News | Wounded accidentally injured six seriously | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचित्र अपघात सहा गंभीर जखमी

नाशिक -मुंबई मार्गावरील कसारा घाटात मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता तीन गाडय़ांचा विचित्र अपघात होऊन 6 जण जखमी झाले. ...

44.61 लाख मतदारांकडे ओळखपत्र - Marathi News | Identity card for 44.61 lakh voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :44.61 लाख मतदारांकडे ओळखपत्र

राज्यात सर्वाधिक 18 विधानसभा मतदार संघ असलेल्या ठाणो जिल्ह्यात 59 लाख एक हजार 732 मतदारांची सद्यस्थितीला नोंदणी करण्यात आली आहे. ...

पालघरमध्ये मासळी प्रचंड कडाडली - Marathi News | Fishery in Palghar is huge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरमध्ये मासळी प्रचंड कडाडली

समुद्रात मासेमारीला गेलेल्या मच्छीमारी नौका वादळी वारे व मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडल्याने मागील 10-15 दिवसापासून पालघर-डहाणू भागातुन मच्छीची आवक घटली आहे. ...

जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी - Marathi News | Gastro victim in Jawhar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी

17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. ...

1999 सालच्या निवडणुकीची पुनरावृत्तीची शक्यता ! - Marathi News | The possibility of repeating the 1999 election year! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :1999 सालच्या निवडणुकीची पुनरावृत्तीची शक्यता !

तालुका पंचायत समितीत सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने हातात हात घेतला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात सभापतीपद पडले ...

मतदार साक्षरतेसाठी ‘स्वीप-2’ - Marathi News | 'Sweep-2' for Voter Literacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार साक्षरतेसाठी ‘स्वीप-2’

मतदारांमध्ये अधिक साक्षरता व जागृती करण्याच्या उद्देशाने ‘स्वीप-2’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. ...

कजर्त परिसरात पोलिसांनी केली नाकाबंदी - Marathi News | Police constable blockade in Kajart area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कजर्त परिसरात पोलिसांनी केली नाकाबंदी

पुढील महिन्यात होणा:या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कर्जत पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. ...

जमीन व्यवहारांत घोळ - Marathi News | Ground dealings | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जमीन व्यवहारांत घोळ

फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या रायगड जिल्हय़ाच्या महसूल विभागातील तब्बल 21 अधिकारी व कर्मचा:यांच्या विभागीय चौकशा सुरू आहेत. ...

सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Try to buy a bullion shop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न

खोपोली शहरातील एक ज्वेलर्स दुकान लुटण्याच्या प्रयत्नांत असणा:या दोन दरोडेखोरांना नागरिकांच्या दक्षतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे . ...