कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
जगातल्या बॉडीबिल्डर्सना पाहायची संधी मुंबईकरांना मि. वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. ...
पिता आणि मुलगी यांच्यात वात्सल्य-प्रेमाचे भावबंध आई आणि मुलगी यांच्यापेक्षा अधिक घट्ट, अधिक चिवट असतात असं आढळून आलंय. ...
दिवसाला एक रुग्ण केईएम रुग्णालयातून हरवत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या उपनगरांतील यंत्रणा सज्ज झाली आहे. उपनगर जिल्ह्यात 26 विधानसभा मतदारसंघ आहेत. ...
सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आगमनापासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुस:या आठवडय़ात पाऊस कमी झाला. ...
घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. भारत सासणो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
येथील दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत हद्दीत कुडे गावात संत तलावात 9 फुटी अजगर जाळ्यामध्ये अडकला होता. ...
सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी o्राद्ध कर्म केली जातात. या कर्मात पिंडाला (घास) काकस्पर्श होणो महत्वाचे मानले जाते. ...
कल्याण-डोंबिवली शहरांमधील नागरिक सातत्याने रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे जेरीस आले आहेत. ...
उल्हासनगर पुर्वेची विभागणी अंबरनाथ व कल्याण पुर्वे मतदारसंघात झाली असुून पुर्वेला दोन आमदार मिळुनही विकास कामे ठप्प पडली आहे. ...