कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
कर्जत - चौक हा राज्य मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: खड्डे मार्ग बनला होता. इतक्या मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते ...
तालुक्यातील कंचाड वनक्षेत्रतील अंभई गावाच्या जंगलात तीन वन कर्मचारी गस्त घालत असताना 3क् ते 4क् खैर तस्करांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. ...
ई-निविदेच्या घोटाळ्यात नऊ प्रभागांमधील कार्यकारी अभियंत्यांपासून दुय्यम अभियंता गुंतले आहेत़ रात्री दोन अथवा पहाटे चार ते सहा या वेळेत ही हातचलाखी होत असे, अशीही धक्कादायक बाब समोर आली आह़े ...
मजुरीचे 100 रुपये मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर हातोडय़ाने हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना 23 ऑगस्टला मानखुर्द परिसरात घडली होती. ...
80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची महिती या सागरी सेतूवर टोल वसुल करणा:या एमईपीआयडी या कंपनीने मंगळवारी प्रतिज्ञापत्रद्वारे उच्च न्यायालयात दिली़ ...
मेट्रो-1 रेल्वे भरतीच्या खोटय़ा जाहिराती प्रसिद्ध करुन बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करण्याचा फंडा काही संस्थांकडून केला जात आहे. ...
महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी सुरू असलेले शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ...
गणपती विसर्जन मिरवणुकीत गाणी लावण्यावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन चौथ्या दिवशी हाणामारीत होऊन जखमी झालेल्या सचिन रोंगटे या इंजिनीअरचा तब्बल 6 दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
काँग्रेसश्रेष्ठींवर थेट तोफ डागल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर काँग्रेसला रामराम ठोकणार हे जवळपास निश्चत झाले आहे. ...
वातावरणातील बदलामुळे शेतातील भाज्यांवर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. शिवाय वाहतुकीदरम्यान भाज्या खराब होण्याचे प्रमाणही वाढले आह़े ...