कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
महाप्रलयामुळे संपूर्ण जनजीवन उद्धवस्त झालेल्या जम्मू-काश्मीरला मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ...
येथील मोटर अपघात प्राधिकरणाने सागर सोनवणो (19) या मुलाच्या मृत्यु प्रकरणात सव्वा आठ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ...
निवडणुकीच्या आड शहरात होणा:या अनधिकृत बांधकामांवर वॉच ठेवण्याचा निर्णय ठाणो महापालिकेने घेतला आहे. ...
यंदाच्या निवडणुकीसाठी सध्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांत पुनश्च: गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले ...
निवडणुकीची आचारसंहिता लागताच अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापण्याऐवजी पाण्याचे राजकारण तापले आहे. ...
गावांना कालव्याअंतर्गत श्ेातीला पाणीपुरवठा करून हरितक्रांती करण्याच्रूा हेतूने 34 वर्षापूर्वी धामणी येथे सन 1972 साली सुर्या नदीवर धरण बांधण्यात आले. ...
प्रेमातील लव्हस्टोरी सोडून नव्या विषयांना हात आणि साथ घालणारे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघासाठी बेल या कंपनीची तीन हजार मतदान यंत्ने जिल्ह्यात दाखल झाली ...
करारातील अटी व नियमांच्या अधीन राहून प्रकल्पग्रस्त आणि गरीब रूग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश सिडकोने शहरातील खासगी रूग्णालय चालकांना दिले होते. ...
कर्जत - चौक हा राज्य मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: खड्डे मार्ग बनला होता. इतक्या मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते ...