मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात विस्थापित झालेल्या संजय गांधी नगर कोलाड येथील 21 घरांची नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी करत अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ...
समस्या मार्गी लागल्याला एक महिनाभराचा काळ संपताच आता या औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनल खाली करण्याचे आदेश महामंडळाने दिल्यामुळे या कारखानदारांपुढे आता नवी समस्या निर्माण झाली आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे किमान 55 ते 6क् उमेदवार बदलण्यात येतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गमावलेल्या जागांवर अनेक नव्या चेह:यांना संधी दिली जाणार आहे. ...