शिवसेना-भाजपा युती तुटल्यास मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ताच धोक्यात येणार आह़े तर, नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून शिवसेना दुस:या स्थानावर आहे. ...
(हातातल्या भगव्या दो:याला पीळ मारत) तुला हजारदा सांगितलं की माङया घरात फक्त माझाच रुबाब चालणार. तू असशील तुङया गुजरातमधल्या माहेरात मोठ्ठी; पण इथं मी म्हणोन तेच खरं. ...
बोरीवली रेल्वे स्थानकात आज दुपारी प्रवासी महिलेने कन्येला जन्म दिला. सुषमा नवराज गुरू (23) असे या महिलेचे नाव असून, ती नालासोपारा येथील रहिवासी आहे. ...
युती राहो किंवा तुटो, आमदार राम कदम यांच्या एन्ट्रीने येत्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपालाच फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...
उपनगरांतील 26 विधानसभा मतदारसंघांतील पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येची तुलना केली असता पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 7 लाख 84 हजार 389 ने कमी आहे. ...