निवडणुकीच्या आखाडय़ात जशी राजकीय पक्षांची कसोटी लागत असते तशी ती राजकीय पुढा:यांची आणि कार्यकत्र्याचीही असते. निवडणुकीचा आखाडा हा आता आरोग्यासाठीचाही घातक आखाडा ठरू लागला आहे. ...
विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांची फळी मजबूत आहे. हीच पक्षाची ताकद असून आगामी निवडणुकीच्या विजयात ते महत्त्वाची भूमिका बजावतील, ...
सर्व प्रयत्नांची परिणीती मतदानाची टक्केवारी 75 टक्केपर्यंत वाढविल्यास भारत निवडणूक आयोग देखिल समाधानी होतील असे प्रतिपादन केंद्रीय जनजागृती निरीक्षक आर.एन.मिश्र यांनी शनिवारी केले. ...
प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून, मंगळवारी 23 सप्टेंबरला ते आपल्या समर्थकांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपावासी होणार आहेत. ...