एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला न ओळखणो, काही गोष्टी लक्षात न राहणो, वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत अशा घटना घडत असल्यास वयोमानानुसार असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. ...
कॉँग्रेसने आघाडीत समाविष्ट करुन घेण्याच्या समाजवादी पार्टीच्या प्रस्तावावर अद्यापपर्यत कसलाही प्रतिसाद दिला नसलातरी ते अजुनही त्यासाठी आशावादी आहेत. ...
महाराष्ट्राची 12 वी विधानसभा निवडण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधिसूचना प्रसिद्ध केल्याने राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली. ...
घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्लू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यापासून पक्ष कार्यकत्र्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...