देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर केलेली चर्चाही निष्फळ ठरल्याने महायुती अधांतरीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकत्र्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग व धमकीचा गुन्हा नोंदविला. ...
आतार्पयत किती पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले याची माहिती सादर करण्याचे आदेश न्या़ व्ही़एम़ कानडे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत़ ...
एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला न ओळखणो, काही गोष्टी लक्षात न राहणो, वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत अशा घटना घडत असल्यास वयोमानानुसार असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. ...