शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रिक्षाचालकांची अवस्था आमदनी अठन्नी-खर्चा रुपीय्या होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष राजा पाटील यांनी केला आहे. ...
संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’ या चित्रपटात दीपिका पदुकोण ढोल बाजे... या गाण्यावर बेफाम होऊन नाचली आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया-चोली ही रामलीला चणिया-चोली नावाने प्रसिद्ध झाली ...
महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांनी दहा जणांना चावा घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
मुरुड तालुक्यात बहुतांशी पिकांना करपा या बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज कमाने यांच्या शेतातील पिकांना तसेच अन्य ग्रामीण भागात ही लागण ...
अनधिकृतरीत्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अलिबागच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने अलिबाग, केतकीचा मळा येथील अजित मोरेश्वर देशमुख याला अटक केली आहे. ...
चांगल्या प्रकारे विकसित झालेला औद्योगिक पट्टा म्हणून रसायनी परिसराचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी उद्योगधंद्यांबरोबरच नागरीकरणातही झपाट्याने वाढ झाली खरी ...