पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राजकीय जीवनामध्ये व्यक्तीगत आरोप करणे चुकीचे असून अशा या आरोपामुळे मला माझ्या मुलीला घटस्फोट घ्यायला लागल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोचा वेग वाढवण्याचा विचार केला जात आहे. तसे झाल्यास मेट्रोचा प्रवास थोडा आणखी जलद होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे ...
लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीदरम्यानही राजकीय पक्षांच्या संभाव्य आणि अधिकृत उमेदवारांनी आपला प्रचार-प्रसार करण्यासाठी सोशल नेटवर्क साइट्सवर भर दिला ...
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत साजऱ्या होणाऱ्या नवरात्रौत्सव आणि बकरी ईद या दोन सणांसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत ...
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याकरिता संमतीपत्र भरून घेण्याचे काम नवीन पनवेल मेट्रो सेंटरमध्ये सुरू आहे. ...
पालकमंत्री गणेश नाईक यांनी बेलापूर तर आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघातून आज आपले उमदेवारी अर्ज दाखल केले ...
जमा झालेल्या वीज बिलाच्या रकमेचा अपहार करून ग्राहक व वीज वितरणची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...
नवरात्रौत्सवाला आज गुरु वारपासून सुरु वात झाल्यांनतर सर्वत्र आदीमायेचा जागर सुरू झाला. खारघरमध्येही तब्बल २८ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे ...
काँग्रेस पक्षाने उमेदवारीची यादी जाहीर केल्यानंतर वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातील अनिश्चितता दुर झाली. ...
पप्पांनी मला फाईल घेण्यासाठी पाठविले आहे असा बहाणा करून घरात शिरलेल्या एका अनोळखी चोराने दिवसा-ढवळ्या ३ लाख ८८ हजार ४८१ रू. चे सोन्याचे दागिने चोरले ...