लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्याच्या चारही मतदारसंघांत इस्कोट - Marathi News | In the four constituencies of Thane, Ascot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्याच्या चारही मतदारसंघांत इस्कोट

अखेर महायुती आणि आघाडी तुटल्याने त्याचे दूरगामी परिणाम ठाणो शहरातील राजकारणात होण्याची शक्यता आहे. अंतिम लढाईसाठी सर्व पक्ष तयार झाले आहेत़ ...

टोलनाके पोलिसांच्या रडारवर - Marathi News | Tolnaka police radar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोलनाके पोलिसांच्या रडारवर

निवडणूक काळात मोठय़ा प्रमाणात पैशांची होणारी अवैध वाहतूक तसेच कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी टोलनाके पोलिसांच्या रडारवर आहेत. ...

सहा मतदारसंघात 96 अर्ज - Marathi News | 96 applications in six constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा मतदारसंघात 96 अर्ज

शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 96 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. ...

जुचंद्रच्या डोंगरमाथ्यावर वसलेली चंडीकादेवी - Marathi News | Chandikdevi, situated on the hill of Juchandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुचंद्रच्या डोंगरमाथ्यावर वसलेली चंडीकादेवी

वसई-विरार मधील नायगांव पुर्वेस असलेल्या जुचंद्र गावात o्री चंडीकादेवीचे मंदिर आहे. ही भक्तांच्या हाकेला धावुन जाणारी देवी अशी भाविकांची o्रद्धा आहे. ...

पदकांची लयलूट - Marathi News | Medal of the ballot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदकांची लयलूट

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या ज्युदोपटूंनी 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह 3क् पदकांची लयलूट केली आहे. ...

उल्हासनगरातील नवसाला पावणारी जागृत मोहटादेवी - Marathi News | Jagat Mohattadevi, who is a devotee of Ulhasnagar, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरातील नवसाला पावणारी जागृत मोहटादेवी

शहरातील जागृत व नवसाला पावणारी म्हणून मोहटादेवी प्रसिद्ध आहे. कामधंद्यानिमित्त आलेल्या वंजारी समाजाने गावदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी 45 वर्षापूर्वी मंदिराची उभारणी केली. ...

पंजा 7 घडय़ाळ लढतीने कार्यकर्ते खूष - Marathi News | Activists woo with the paw 7 batch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंजा 7 घडय़ाळ लढतीने कार्यकर्ते खूष

प्रत्येकाने स्वबळावर लढवून दाखवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अलीकडेच केले होते. ...

महापौर निवडणुकीत समीकरणो बदलणार - Marathi News | The equations in the Mayor elections will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौर निवडणुकीत समीकरणो बदलणार

महापालिका महापौर निवडणुकीपूर्वी महायुती तुटल्याने शहरातील राजकीय समीकरण बदलले असून महापौरपदासाठी सर्वच पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

एकनाथांच्या विरोधात रमेशांचे बंड - Marathi News | Ramesh's rebellion against Eknath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथांच्या विरोधात रमेशांचे बंड

केवळ वशिलेबाजीसह अन्य कारणो दाखवत सुभाष भोईर यांना संधी दिल्याने नाराज झालेल्या रमेश म्हात्रे यांनी शनिवारी भाजपाची साथ धरत प्रवास सुरु केला. ...