पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघांमध्ये तब्बल 34 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत प्रमुख पाच पक्षांमध्ये असणार आहे. ...
गेल्या आठवडय़ात राजकीय पटलावर युती आणि आघाडीत बिघाडी झाली. या राजकीय घटस्फोटांनंतर मतदारांमध्ये साहजिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ...
नवरात्रीच्या नवरंगांची उधळण सर्वत्र होत आहे. यातच आदिमायेच्या आशीर्वादाने ‘लोकमत’ वृत्तसमूह समाजातील दुर्गाना पुरस्काराने सन्मानित करत आहे. ...
रिपब्लिकन नेत्यांनी युती करता येत नसेल तर निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी किमान तडजोड करीत एकत्र येण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे. ...
नवरात्रतील महत्वाच्या अष्टमी, नवमी आणि दशमी या माळा जशा जवळ येत आहेत तसा फुलांचा बाजार पुन्हा एकदा कडाडू लागला आहे. ...
काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे. ...
नवरात्रौत्सवात दैवीशक्तीचा अगाध महिमा दुर्गासह अन्य विविध रूपात पहायला मिळणार आहे. ...
बाब्यों जल्ला मेला ह्या काय इलेक्शान आसतय का तमाशा. डेमोक्रसी कित्ली म्हाग झालो त्या माका आता कळतंय रे.. ...
अलिबाग विधानसभा मतदार संघातील तीन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी अवैध ठरविले. ...
कर्जत नगरपरिषद क्षेत्नातील पश्चिम भागात असलेल्या भिसेगाव येथील निसर्गरम्य परिसरात रेल्वे स्टेशन आणि एस.टी. स्टँडपासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्री अंबे भवानीचे भव्य मंदिर उभे आहे. ...