विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका व स्थानिक प्रशासनांनी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल़े ...
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याने 1क् दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या दक्षता पथकाने सोमवारी मुंबईत एका व्यक्तीला कारमधून 35 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना पकडले. ...
राज्यातल्या कोणत्याही राजकीय खेळीमागे जसे शरद पवार यांचे नाव घेतले जाते तसेच भाजपामधील दोन मोठय़ा नेत्यांच्या वादावादी, भांडणाच्या मागे विनोद तावडे यांचे नाव घेतले जाते. ...
शुद्ध होणारे पाणी बगिचे, घरगुती कामे, बांधकामे आणि औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. ...
सिडकोने मंत्री अथवा अन्य उच्चपदस्थांच्या शिफारशीवरून कोणत्याही कारणासाठी सरकारी भूखंडांचे वाटप कोणालाही करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ...