लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाथ मारणा:यांवर विश्वास कसा ठेवणार? - Marathi News | Kicking: how to trust them? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाथ मारणा:यांवर विश्वास कसा ठेवणार?

भाजपाच्या वाईट काळात आम्ही त्यांना साथ दिली. मात्र आता अच्छे दिन आले म्हटल्यावर त्यांनी आपल्या गेल्या 25 वर्षाच्या मित्रची साथ सोडली. ...

मध्य रेल्वेचा खोळंबा संपेना - Marathi News | Ending the Detention of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचा खोळंबा संपेना

देखभाल आणि दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच मध्य रेल्वेचे बुरे दिन काही संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. ...

केडीएमटीच्या बसला भीषण आग - Marathi News | KDMT bus catches fire | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केडीएमटीच्या बसला भीषण आग

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कल्याण-मलंगगड बसला शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भीषण आग लागली. ...

ठाण्यात आचारसंहिता भंगाचे 10गुन्हे - Marathi News | Thane's Code of Conduct Breaks 10 Crimes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाण्यात आचारसंहिता भंगाचे 10गुन्हे

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी सभा किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे. ...

भांडुपमधील ‘ते’ 25 लाख आले हवाला मार्गे - Marathi News | They came from 'Bhootupa' to 25 lakhs through Havala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमधील ‘ते’ 25 लाख आले हवाला मार्गे

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भांडुपमध्ये भाजीच्या पिशवीतून पकडण्यात आलेली 25 लाखांची बेहिशेबी रोकड ही कुवेत येथून हवाला मार्गे आली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

अफवांचे बाजार फुलू लागले! - Marathi News | Rumors of the market started! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफवांचे बाजार फुलू लागले!

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे सगळे पक्ष राजकीय कुरघोडय़ा कशा वाढवता येतील याच्या प्रयत्नात आहेत. तर काहींनी आपल्या नेतेगिरीचे घोडे पुढे दामटणो सुरू केले आहे. ...

भाजपाचे मोहित कुंभोज सर्वात श्रीमंत उमेदवार - Marathi News | BJP's Mohit Kumbhoz is the richest candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे मोहित कुंभोज सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबईत दिंडोशी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने रिंगणात उतरविलेले मोहित कुंभोज हे आगामी विधानसभा निवडणूक लढविणा:या 4,117 उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ...

विधान परिषदेच्या सभापतीपदावर राष्ट्रवादीचा डोळा - Marathi News | NCP's eye on the Legislative Council election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या सभापतीपदावर राष्ट्रवादीचा डोळा

विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, तर निदान विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रय} असेल. ...

छोटय़ा पक्षांची स्थिती अवघड - Marathi News | The situation of small birds is difficult | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटय़ा पक्षांची स्थिती अवघड

युती आणि आघाडी तुटल्याने चार मोठय़ा पक्षांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बहुतांश मतदारसंघांत चौरंगी वा पंचरंगी लढती होणार आहेत. ...