लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगर महापालिकेतही महायुती कायम - Marathi News | In Ulhasnagar municipal corporation, the Mahayuti continued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर महापालिकेतही महायुती कायम

भाजपा आणि रिपाइंने शिवसेनेशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली असली तरी उल्हासनगर महापालिकेत मात्र या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महापौरपद महायुतीकडेच कायम ठेवले. ...

शहांची ‘छबी’ गायब - Marathi News | The 'Chhabi' disappeared from the ceiling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहांची ‘छबी’ गायब

भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छबी भाजपाच्या मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून गायब झाली आहे. शहा यांच्या मुंबईत जाहीर सभा न घेण्याचा निर्णय भाजपाने यापूर्वीच घेतला आहे. ...

महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील - Marathi News | Patil is better than Shiv Sena as the mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील

महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील यांची तर उपमहापौरपदी रिपाइंच्या पंचशीला पवार यांची निवड झाली आहे. ...

बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षाचा कारावास - Marathi News | Two years of imprisonment for builders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षाचा कारावास

सुमारे पाच वर्षापूर्वी ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा:या दोन बांधकाम व्यावसायिकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दोन वर्षाचा कारावास आणि 1क् हजारांचा दंड दिला आहे. ...

मोरा पोलीस ठाण्यावर हल्ला;11 जण अटकेत - Marathi News | Mora police station attacked, 11 people arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरा पोलीस ठाण्यावर हल्ला;11 जण अटकेत

उरणच्या मोरा सागरी पोलिस ठाण्यावर हल्ला करणा:या मोरा कोळीवाडयातील आरोपींचा आज दिवसभर कसून शोध घेण्यात आला. ...

युती तोडणा:यांना भांडी घासायला लावणार! - Marathi News | Alliance broke! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती तोडणा:यांना भांडी घासायला लावणार!

राज्यात 25 वर्षापासून असलेली युती तोडण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीतून एक नेता अफझलखानी विडा घेऊन महाराष्ट्रात आला होता. ...

सेनेच्या अतिरेकी भूमिकेमुळेच युती तुटली - गडकरी - Marathi News | Due to the excessive role of the army, the alliance broke loose - Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेच्या अतिरेकी भूमिकेमुळेच युती तुटली - गडकरी

मुख्यमंत्री सेनेचाच होणार अशी घोषणा करून ज्याचे आमदार अधिक निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री या ठरलेल्या संकेताला हरताळ फासला. ...

इंधन दराचा कल स्वस्ताईच्या वाटेवर - Marathi News | Fuel tariffs on the road to cheapness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दराचा कल स्वस्ताईच्या वाटेवर

गेल्या चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट दिसून आली आहे, ...

तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड - Marathi News | The gang members who travel for the emergency ticket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड

राज्याबाहेर जाणा:या प्रवाशांना तिकिटांच्या माध्यमातून गंडा घालणा:या 5 जणांच्या टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. ...