आदिवासी समाजाला शासकीय व निमशासकीय नोक-यांत १०० टक्के आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुक्यातील ७४ गावांनी दिला आहे. ...
जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग करण्यासह परस्परांविरोधात बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज लावल्याच्या सुमारे ४८८ तक्रारी निवडणूक नियंत्रण विभागाकडे केल्या आहेत. ...
१२५ वर्षे जेवणाचे डबे पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डबेवाला प्रचारालाही लागला आहे ...
विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेबाबत लक्ष आहे. तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ...
मतदारांत तरुणांची संख्या वाढली असल्याने आणि लोकसभा निवडणुकीत तरुणांनी बजावलेली भूमिका यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारात तरुणांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. ...
या संधीचा फायदा घेत रोहा एमआयडीसीमधील कुठल्यातरी रासायनिक कारखान्याने प्रक्रिया न करताच दूषित सांडपाणी सोडल्याने कुंडलिका नदीत मासे मृत्युमुखी पडले आहेत. ...