लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कळवा-मुंब्य्रासाठी राष्ट्रवादीत चुरस - Marathi News | NCP's Churas for Kalwa-Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा-मुंब्य्रासाठी राष्ट्रवादीत चुरस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असे काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केले ...

मध्य रेल्वे विस्कळीत, टिटवाळ्याजवळ झोपडपट्टीधारकांचा रेलरोको - Marathi News | In the Central Railway disorder, trainers of slum dwellers near Titwala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य रेल्वे विस्कळीत, टिटवाळ्याजवळ झोपडपट्टीधारकांचा रेलरोको

टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची कारवाई सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे. ...

चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला - Marathi News | Incorrectly, it became 'N' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकून ‘नि’ चा ‘स’ झाला

गुजरात पोलिसांच्या कथित चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या कुटुंबीयांना यापुढेही नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळणार आहे. ...

पोलिसांमुळे वाचले भेकराचे पिल्लू - Marathi News | Piglets read by police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांमुळे वाचले भेकराचे पिल्लू

माथेरानजवळ असणाऱ्या जंगलामध्ये वन्य पशूंचा वावर आहे. ...

आघाडीचे नगरसेवक पुन्हा स्वगृही येणार? - Marathi News | Civic corporators will be rechristened again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीचे नगरसेवक पुन्हा स्वगृही येणार?

युतीच्या दृष्टीने सकारात्मक पावित्रा घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून शिवसेना आणि भाजपात गेलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. ...

महिला बालकल्याण समितीला सभापती मिळणार तरी केव्हा? - Marathi News | When will the Women's Child Welfare Committee get the chairmanship? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला बालकल्याण समितीला सभापती मिळणार तरी केव्हा?

महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन अर्धा महिना उलटला तरी अद्याप सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ...

‘व्हिजन डोंबिवली’ थंड बस्त्यात - Marathi News | 'Vision Dombivli' cold storage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘व्हिजन डोंबिवली’ थंड बस्त्यात

स्वच्छ व सुंदर डोंबिवलीसाठी शहरातील जाणकारांनी पुढाकार घेऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम हाती घेतला. ...

हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the green rains in Dombivli Saturday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली

प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता. ...

उल्हासनगरात महायुतीचे जमले? - Marathi News | Maha Yuga gathered in Ulhasnagar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात महायुतीचे जमले?

शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली. ...