लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता लक्ष्य शून्य कचरा मोहिमेचे! - Marathi News | Now target zero garbage campaign! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता लक्ष्य शून्य कचरा मोहिमेचे!

केडीएमसी क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा यक्षप्रश्न महापालिकेला पडला असताना ...

रेल्वे फाटकामुळे नोकरदारांच्या पाचवीला पुजलाय रोजच लेटमार्क - Marathi News | Let's mark the fifth day of the employers due to the train picket | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे फाटकामुळे नोकरदारांच्या पाचवीला पुजलाय रोजच लेटमार्क

ठाकुर्ली येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेक वेळा गाड्या फाटकातच अडकून पडल्याने लांब पल्ल्यासह लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

मतदान न करणाऱ्यांनो, गळे कसले काढता? - Marathi News | Do not vote for those who do not vote? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदान न करणाऱ्यांनो, गळे कसले काढता?

ठाणे महापालिका निवडणुकीकरिता पालिकेकडून तयारी सुरू झाली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिकेने आतापासून ...

नीचांकी मतदानाची टक्केवारी पुसली जाणार? - Marathi News | The lowest percentage of voting will be erased? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नीचांकी मतदानाची टक्केवारी पुसली जाणार?

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाेच्च ४२ टक्के मतदानाची नोंद आहे. यापूर्वी ती ३५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. २००९ च्या ...

बहुउद्देशीय नाट्यगृहाची उभारणी कधी होणार? - Marathi News | When will the multipurpose theater be built? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बहुउद्देशीय नाट्यगृहाची उभारणी कधी होणार?

अंबरनाथ असो वा बदलापूर, या दोन्ही शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वाढत्या नागरीकरणामुळे या दोन्ही शहरांसाठी ...

भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे! - Marathi News | Where to play in Bhinder? That's the question! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे!

मीरा-भार्इंदरमध्ये खेळाडूंची, क्रीडा रसिकांची कमतरता नसली, तरी क्रीडाक्षेत्र फुलण्यासाठी पायाभूत सुविधा आणि त्या पुरवण्यासाठी ...

वसई पोलीस वसाहतीतील जमीन चोरीस - Marathi News | Vasai police colonies stole the land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसई पोलीस वसाहतीतील जमीन चोरीस

येथील पोलीस वसाहतीच्या जागेच्या नकाशात बेकायदेशीर फेरबदल करून सरकारी जागेची ‘चोरी’ करण््यात आली आहे. त्याठिकाणी रस्ता बनवण्यात आला आहे. ...

१४३२ फेरीवाल्यांवर कारवाई - Marathi News | 1432 Action on Ferries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४३२ फेरीवाल्यांवर कारवाई

रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच पादचारी पुलांवर असणारे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे गर्दीच्या वेळेत जाता-येता प्रवाशांना होणारा मनस्ताप ...

शिवसेनेचा घोषणांचा सपाटा - Marathi News | Shivsena's slogan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा घोषणांचा सपाटा

थेट वचननामा जाहीर करून एकाच वेळी सर्व आश्वासने देण्याऐवजी लोकप्रिय ठरू शकणाऱ्या एक एक घोषणेचा फटाका फोडण्याचे ...