लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्य नाही, सूत्रेच स्वीकारतो - Marathi News | Not true, formulas accept | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्य नाही, सूत्रेच स्वीकारतो

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सूत्रे सोपवताना ‘सूत्रे नाही, सत्य सोपवत आहे’ असे सांगितले होते. ...

ऐश्वर्याचे प्रदर्शन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action on Aishwarya's performance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐश्वर्याचे प्रदर्शन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पु.भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली : महाराष्ट्रातील विविध भागांत होणारे कार्यक्रम, समारंभ व सोहळे यावर होणारे ऐश्वर्याचे अवास्तव प्रदर्शन व संपत्तीची उधळण, ही समाजातील विषमतेचे दर्शन ...

नक्की पुस्तके मिळणार कशी? - Marathi News | How to get exactly books? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्की पुस्तके मिळणार कशी?

शालेय पाठ्यपुस्तकांसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचा निर्णय मागे घेत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात थेट पुस्तके मिळणार असल्याचे जाहीर केले होते ...

महापालिका अभियंत्यांची बिल्डरांसोबत दारूपार्टी - Marathi News | The municipal engineer's builders will have ammunition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका अभियंत्यांची बिल्डरांसोबत दारूपार्टी

वसई विरार महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेका अभियंते अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत दारू पिऊन बेधुंद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे ...

‘...और हम सवरते ही रहे...’ - Marathi News | '... and we remain alive ...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...और हम सवरते ही रहे...’

‘आईना टूट गया, और हम सवरते ही रहे...’ या ओळी साद इलाहाबादी यांनी सादर करताच उपस्थितांची जोरदार दाद मिळाली. ...

...सर्वच ‘मराठीचे मारेकरी’ - Marathi News | ... All the Marathi's killers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसते, त्यांना खरेतर मराठीशी काही घेणेदेणे नाही. प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीनुसार मराठीचे भांडवल करीत असतो. ...

यंदाच्या मराठी दिनी इंटरनेटनर ऊमटवू मराठी मुद्रा - तावडे - Marathi News | This is the Marathi diurnal interneter Umtavoo Marathi currency - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या मराठी दिनी इंटरनेटनर ऊमटवू मराठी मुद्रा - तावडे

इंटरनेटवर मराठी वाढावी हा शासनाचा प्रयत्न असेल. त्यासाठी विकिपीडिया, इंटरनेटवर कोट्यवधी पाने टाकण्याचा संकल्प केला आहे." ...

संमेलनाने सर्वसामान्यांना दिला सामाजिक, वाड़मयीन क्षेत्राचा आनंद - Marathi News | The pleasure of the social, welfare sector given to the masses by the convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संमेलनाने सर्वसामान्यांना दिला सामाजिक, वाड़मयीन क्षेत्राचा आनंद

डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना सामाजिक आणि वाड़मयीन क्षेत्राचा आनंद मिळवून दिला ...

उद्धव ठाकरेंसह शिवसेनेची संमेलनाच्या समारोपाकडे पाठ - Marathi News | Lessons to the concluding session of Shiv Sena with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसह शिवसेनेची संमेलनाच्या समारोपाकडे पाठ

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सामारोपाच्या कार्यक्रमाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. ...