ठाण्यात महापौरपदाचे स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला एका मागून एक धक्के बसू लागले आहेत. आधी संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचे ...
ठाण्यात व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महेंद्र जैन यांनी अपक्ष म्हणून प्रभाग क्र. २२ ...
आगरी क्र ांती सामिजक प्रतिष्ठानतर्फे येत्या १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान शहापुरात आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अंबरनाथमधील ७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असतानाच नव्या योजनेच्या कामाची तयारी करण्यात येत आहे. ७८ कोटींचा खर्च करुनही ...
डहाणू रोड रेल्वे स्थानकास सुशोभीकरण व रंगरंगोटीच्या माध्यमातून वारली चित्रकलेचा साज चढविण्यात आला आहे. ...
जग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत ...
ऐश्वर्याचे प्रदर्शन करणाऱ्या सोहळ््यांवर बंदी घालण्याच्या मागणीचा ठराव साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात करण्यात आला. ...
कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात अपयशी ठरल्याने मीरा-भार्इंदरमध्ये बांधकामबंदी लागू करण्याचा आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने ३ फेब्रुवारीला दिला आहे ...
https://www.dailymotion.com/video/x844qp5 ...
वृद्ध प्रवासी आणि गरोदर स्त्रियांना पादचारी पूल चढताना होणारा मनस्ताप पाहता, रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांमध्ये लिफ्ट बसवण्यात येत आहेत ...