लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोविंदाला हवा एकवार मदतीचा हात - Marathi News | Govinda's hand help with a single hand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोविंदाला हवा एकवार मदतीचा हात

घरी अठराविश्वे द्रारिद्र्य असताना इयत्ता दहावीत ८३.२० टक्के गुण मिळवणाऱ्या गोविंदा राठोडने इयत्ता अकरावीमध्ये आपली यशाची ...

भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका - Marathi News | Dangers of black-yellow jeep due to scrap carts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या ...

ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा - Marathi News | Thanekar scarcity of new meter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा

ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले ...

ठाणे कारागृह सीसीटीव्हीच्या नजरकैदेत - Marathi News | Thane Jail CCTV Watch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे कारागृह सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची सुरक्षा लक्षात घेवूनच कारागृहात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद््घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे ...

भार्इंदरला फटका, मीरा रोडचा फायदा - Marathi News | Bharinder hit, advantage of Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरला फटका, मीरा रोडचा फायदा

आॅगस्टमध्ये होणाऱ्या मीरा-भार्इंदरच्या पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी काढलेल्या प्रभाग रचना आरक्षण सोडतीत ...

टीएमटी आता भिवंडीत धावणार - Marathi News | The TMT will now run in the futuristic direction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटी आता भिवंडीत धावणार

ठाणे महानगरपालिकेची नारपोलीपर्यंत येणारी टीएमटी बस शहरातील शिवाजी चौकापर्यंत यावी, अशी स्थानिक प्रवाशांची ...

सागर इन्व्हेस्टमधील पैसे मिळणार? - Marathi News | How to get money from the Sea Investments? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सागर इन्व्हेस्टमधील पैसे मिळणार?

बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टरमधील शेकडो गुंतवणूकदारांची गुंतवणूक बुडीत निघाल्याचे समोर आले आहे. असे ...

तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात - Marathi News | Millions of liters of water are gutted due to lack of energy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोट्याअभावी लाखो लीटर पाणी जातेय गटारात

शहरात तोटयाविना नळातून लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. काही प्रभागात नगरसेवकांनी स्वखर्चाने नळाच्या तोटया लावल्या असून ...

ग्रामीण विद्यार्थीही करणार अवकाश दर्शन - Marathi News | Rural students also celebrate the holiday philosophy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामीण विद्यार्थीही करणार अवकाश दर्शन

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यातून चिकीत्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून इंडियन वुमेन ...