लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंत्राटदाराकडून होतोय तलावाचा वापर - Marathi News | Use of contractor pond | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटदाराकडून होतोय तलावाचा वापर

वाडेघर येथील कल्याण स्पोटर््स कॉम्प्लेक्समधील जलतरणतलावाच्या वापरावर बंदी असताना कंत्राटदार त्याचा वापर करत आहे. ...

अक्षय गायकवाडने मिळवले कांस्यपदक - Marathi News | Bronze medal from Akshay Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय गायकवाडने मिळवले कांस्यपदक

तुर्केमेनिस्तान येथे २३ एप्रिल ते २ मे दरम्यान झालेल्या एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अक्षय गायकवाड ...

मुंबईत गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण आढळले - Marathi News | 925 patients found gastro in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण आढळले

पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने नालेसफाईसह पावसाळ्याची उर्वरित कामे वेगाने हाती घेतली असली तरीदेखील आजारांबाबत ...

घर नव्हते तेव्हा साहित्य संघाने आधार दिला-जयंत सावरकर - Marathi News | Sahitya Sangha supported when no one was there- Jayant Savarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर नव्हते तेव्हा साहित्य संघाने आधार दिला-जयंत सावरकर

मुंबईत हक्काचे घर नव्हते, तेव्हा साहित्य संघात राहिलो होतो. साहित्य संघाचे हे उपकार आपण कधी विसरुच शकणार नाही ...

आषाणेत घरात घुसून ६० हजारांचे दागिने पळवले - Marathi News | After entering the house, they used to collect 60 thousand ornaments | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आषाणेत घरात घुसून ६० हजारांचे दागिने पळवले

तालुक्यातील आषाणे येथे शनिवारी पहाटे घरात घुसून चोरट्यान्ांी ६० हजाराचा सोन्याचा ऐवज पळविला आहे. ...

पाच लाख विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात - Marathi News | Five lakh students in danger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच लाख विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

आधीच विस्तीर्ण सागरकिनारा अन् त्यात तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प या कारणांमुळे पालघर जिल्ह्यात पावसाळ्यात ...

लक्झरीची ट्रेलरला धडक, दोन ठार - Marathi News | The luxury trailer was hit, two killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लक्झरीची ट्रेलरला धडक, दोन ठार

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार गावाच्या हद्दीत उभा असलेल्या नादुरु स्त ट्रेलरला मागून येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार ...

केळव्याच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Kenny's Sarpanches fatal attacks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केळव्याच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला

बहुजन विकास आघाडीचे केळवे ग्रामपंचायतींचे सरपंच अरविंद वर्तक ह्यांचावर आज कार्यालया समोरच हल्ला करण्यात आला. ...

पोलिसांच्या सतर्कतेने फिलोमिनाला भेटले प्रियजन - Marathi News | Police met alerting Priyomina | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या सतर्कतेने फिलोमिनाला भेटले प्रियजन

मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भटकत असलेल्या आसाम राज्यातील एका मुलीला मनोर पोलिसांनी आपल्या प्रियजनात पोहचविले आहे. ...