लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे न्यायालयाकडून अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित - Marathi News | Actress Mamta Kulkarni declared as a proclaimed offender from the Thane court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे न्यायालयाकडून अभिनेत्री ममता कुलकर्णी फरार घोषित

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी फरार घोषित केले. ...

रेल्वे अपघातात दोघींचा मृत्यू - Marathi News | Both of them die in a railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे अपघातात दोघींचा मृत्यू

मासेविक्री करण्यासाठी वसईवरून आलेल्या दोन कोळी महिलांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानकात रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला ...

रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी! - Marathi News | Party in Rail Parking Parking! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेच्या पार्किंग इमारतीत दारू पार्टी!

रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत असलेल्या पार्किंगच्या इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या ...

कल्याण-डोंबिवलीत पर्यावरणाचा जागर - Marathi News | Kalyan-Dombivliit Environmental Jagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-डोंबिवलीत पर्यावरणाचा जागर

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

ठाणेकरांना आता पाहता येणार मोबाइलवर हवेची गुणवत्ता - Marathi News | Thanekar can see the quality of air on mobile now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणेकरांना आता पाहता येणार मोबाइलवर हवेची गुणवत्ता

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘स्मार्ट मैत्रीण’साठी पाऊल - Marathi News | Steps for Kalyan-Dombivali Municipal Corporation's 'Smart Girlfriend' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘स्मार्ट मैत्रीण’साठी पाऊल

पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सोमवारी केडीएमसीची दोन रुग्णालये व मुख्यालयात ‘स्मार्ट मैत्रीण’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...

टीडीसीसी बँकेला २० कोटींचा रोकड पुरवठा - Marathi News | Rs 20 crore cash supply to TDCC bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीडीसीसी बँकेला २० कोटींचा रोकड पुरवठा

राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला ...

शाळांमध्ये होते शालेय साहित्याची विक्री - Marathi News | Schools sell school literature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळांमध्ये होते शालेय साहित्याची विक्री

शालेय साहित्याची विक्री शाळांमध्ये करू नये, असे परिपत्रक राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढले आहे. ...

अवास्तव शुल्कावर संताप! - Marathi News | Fear of unrealistic charges! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवास्तव शुल्कावर संताप!

अवास्तव शुल्क आकारणाऱ्या श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध पालकांनी सोमवारी एकजूट केली. ...