लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रशासनाचा विरोध डावलून महासभेत तब्बल ३०० प्रस्ताव - Marathi News | Despite the opposition of the administration, there were 300 proposals in the General Assembly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशासनाचा विरोध डावलून महासभेत तब्बल ३०० प्रस्ताव

सदस्य निवडीवरून सध्या न्यायालयीन लढाई सुरू असल्याने स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. यामुळे महापालिकेच्या ...

यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत - Marathi News | This year, there are no teacher transfers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत

शिक्षकांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा व जिल्हा परिषद प्रशासनाचा तसा डोकेदुखीचा विषय आहे. परंतु, तरीही यंदा या शिक्षकांच्या ...

प्लास्टिक अंडे म्हणजे अफवाच : एफडीए - Marathi News | Plastic eggs are rumors: FDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्लास्टिक अंडे म्हणजे अफवाच : एफडीए

अंडे हे अंडेच असून ते प्लास्टिकचे नसल्याचे ठाणे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तसेच याबाबत ...

ठाण्यात रंगला नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा - Marathi News | Thangalala Nagar Ratna Award Distribution Function | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगला नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा

कला, शिक्षण, सामाजिक, उद्योग आणि साहित्य या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांना रविवारी गडकरी रंगायतन येथे झालेल्या सोहळ्यात पितांबरी ठाणे नगररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ...

जीवनशैली बदलून कायदा, सुव्यवस्थेला हातभार लावा - Marathi News | Change lifestyle, help law and order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीवनशैली बदलून कायदा, सुव्यवस्थेला हातभार लावा

उपेक्षित जीवनशैली बदलून स्वाभीमानाने जगण्याचे आणि सोबतच शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हातभार लावण्याचे आवाहन पोलिसांनी मंगळवारी ठाण्यातील तृतियपंथियांना केले. ...

कवींचे वाचनानुभव ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध - Marathi News | Listeners are fascinated by listening to the poet's reading experience | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कवींचे वाचनानुभव ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध

‘येऊ घातले भेटीला, जणू कवितांचे गावं! त्यांचा वाचानानुभवं, ऐकायला जमू सारे!! शब्दयात्रामध्ये सामिल होण्यासाठी इंद्रधनुने रसिकांना ...

आता संगणकीय सातबारा मिळणार - Marathi News | Now get the computerized system | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता संगणकीय सातबारा मिळणार

शासनाने महाराष्ट्र दिनी घोषीत केल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक गावामध्ये अचूक संगणीकृत सातबारा (७/१२) उतारा देण्यासाठी ...

खाण्यास अयोग्य बर्फ होणार रंगरंगिला - Marathi News | Colorful color | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाण्यास अयोग्य बर्फ होणार रंगरंगिला

खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे. ...

भार्इंदरचे कर्मचारी भिवंडी पालिकेमध्ये - Marathi News | Bhinderer's staff at Bhiwandi Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरचे कर्मचारी भिवंडी पालिकेमध्ये

मीरा-भार्इंदर महापालिकेतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी व अधिकारी भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी गेले आहेत ...