लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयपीएल निकालावरून वृद्धाची केली फसवणूक - Marathi News | IPL fraud: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएल निकालावरून वृद्धाची केली फसवणूक

एसएमएसद्वारे देऊन १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न एका ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चांगलाच अंगलट आला ...

तरुणीचे विवस्त्र फोटो भावी पतीला पाठवून मोडले लग्न ! - Marathi News | Bride's biennial photo sent by the future husband! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणीचे विवस्त्र फोटो भावी पतीला पाठवून मोडले लग्न !

विवस्त्र फोटो व खोट्या चिठ्ठ्या पाठवून तिचे लग्न मोडणाऱ्या आणि त्याला चिथावणी देणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...

कॉस्मोपोलिटीन शाळेकडून मनमानी शुल्क - Marathi News | Arbitrary charge from the Cosmopolitan school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉस्मोपोलिटीन शाळेकडून मनमानी शुल्क

मीरा रोडच्या शितलनगर मधील कॉस्मोपोलिटीन शाळेच्या मनमानी शुल्क आकारणी विरोधात पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला ...

विद्यार्थ्यांच्या गणवेश शुल्कात घट - Marathi News | Decrease in student uniform fees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांच्या गणवेश शुल्कात घट

चरई येथील श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेच्या विराधात पालकांनी एकजूट केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने गणवेशाच्या नियमांमध्ये सुधारणा केली ...

कारशेडमधील लोकलला आग - Marathi News | Locals fire in Karshad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारशेडमधील लोकलला आग

एका रिकाम्या लोकलच्या पेंटोग्राफ व डब्याला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली ...

कालबद्ध कार्यक्रमाचा आदेश - Marathi News | Periodical program order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कालबद्ध कार्यक्रमाचा आदेश

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. ...

भिवंडी महापौरपदासाठी काँग्रेस-भाजपा लढत - Marathi News | Congress-BJP fight for Bhiwandi Mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी महापौरपदासाठी काँग्रेस-भाजपा लढत

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससह भाजपा, शिवसेना व कोणार्कच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले ...

खंडणीप्रकरणी महिला पत्रकाराला अटक, 1 लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार - Marathi News | Complaint about the ransom, arrest of a woman journalist, Rs 1 lakh in ransom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडणीप्रकरणी महिला पत्रकाराला अटक, 1 लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार

माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरला ब्लॅकमेल करून एक लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी विरार पोलिसांनी एका महिला पत्रकाराला अटक केली. ...

एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | The two arrested for the theft of one crore gold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी दोघांना अटक

एक कोटीची सोन्याची बिस्किटे चोरल्याप्रकरणी दुकानातील एका कर्मचाऱ्यासह दोघांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...