लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनापावती ५० कोटींची वसुली? - Marathi News | Recovery of 50 Crore Recovery? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनापावती ५० कोटींची वसुली?

रायगड जिल्ह्यातील केबल आणि सेटटॉप बॉक्स घोटाळा हा सुमारे ५० कोटी रु पयांच्या घरात असण्याच्या शक्यतेने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत ...

पावसाने प्रचारावर विरजण - Marathi News | Rainy dissatisfaction with the campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने प्रचारावर विरजण

वळवाच्या पावसाने तात्पुरता सुखद दिलासा दिला असला तरी त्याने भिवंडीतील उमेदवारांच्या प्रचाराचे गणित मात्र बिघडवले. ...

नोटाबंदीपूर्वीच ‘सागर’ बुडाली - Marathi News | Before the nonsense, the 'Sagar' was sunk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोटाबंदीपूर्वीच ‘सागर’ बुडाली

बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती ...

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून झाला बंद - Marathi News | Kharegaon TolaNaka on Mumbai-Nashik highway closed from midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून झाला बंद

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यासोबतच ठाण्यातील खारेगाव टोलनाका राज्यातील बंद होणारा पहिला टोलनाका ठरला. ...

अवकाळी पावसाचा ठाणे जिल्ह्याला तडाखा - Marathi News | Sadly rain hits Thane district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळी पावसाचा ठाणे जिल्ह्याला तडाखा

शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत वाहतूक विस्कळीत झाली ...

वाडा येथे अपघात; १ ठार, ५ गंभीर - Marathi News | Accident in the Wada; 1 killed, 5 critically | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाडा येथे अपघात; १ ठार, ५ गंभीर

बोलेरो जीप व आयवा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बिलोशी येथील प्रमोद नाईक या तरुणाचा मृत्यू झाला ...

अपहृत महिमादास विल्सनचा खून - Marathi News | Abduction Mahimadas Wilson's blood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपहृत महिमादास विल्सनचा खून

चौधरी हत्या प्रकरणानंतर बेपत्ता झालेल्या महिमादास विल्सन (१९) याचे अपहरण करून त्याला महाबळेश्वर-वाईच्या दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपी भोईर चौकडीने दिली ...

ठाण्याची अदिती परब १०० व २०० मीटर स्पर्धेत अव्वल - Marathi News | Thane's Aditi Parab leads the 100th and 200m championship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्याची अदिती परब १०० व २०० मीटर स्पर्धेत अव्वल

नॅशनल अ‍ॅथलेटिक स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात ठाण्याच्या अदिती बाळकृष्ण परब हिने १०० व २०० मीटर या दोन्ही स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला ...

ब्रिटिशकालीन कायदे सरकार बदलणार - Marathi News | British laws will change government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटिशकालीन कायदे सरकार बदलणार

राज्यात आजही ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे सरकारी कारभार चालत असला, तरी ते कायदे बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ...