पालक मुलांच्या बाबतीत कधी अतिसंवेदनशील तर कधी अतिशिस्तीचे भोक्ते होतात. मुलं ही पालकांची डबल ढोलकी ओळखतात आणि आपल्या प्रतिक्रि या द्यायला सुरुवात करतात. ...
अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद जोशी यांनी, कल्याणपासून सहा किलोमीटरवर असलेल्या सापड गावात नथुराम गोडसे यांचे स्मारक बांधणार असल्याचे शनिवारी जाहीर केले ...
‘रेरा’कडे तुम्ही कशा प्रकारे पाहता?रेरा म्हणजे गुन्हा नाही. कायद्याचा संक्षिप्त अर्थ आहे, तुम्ही ग्राहकांची फसवणूक करू नका. या कायद्यामुळे विकासकांना त्यांच्या बांधकामाची कालमर्यादा पाळावी लागेल. ...