लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | case registered against american citizens who were scammed through bogus call center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटर द्वारे गंडवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

फसवणाऱ्या एका बोगस कॉल सेंटर प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे .  ...

दीड वर्षात ३० हजार घरे दिली, दोन वर्षात एक लाख घरे उभारणार; शिंदेंची म्हाडाबाबत घोषणा - Marathi News | Mhada Lottery 2024, Eknath Shinde: 30 thousand houses provided in one and a half years, one lakh houses will be constructed in two years; Eknath Shinde's announcement regarding MHADA lottery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड वर्षात ३० हजार घरे दिली, दोन वर्षात एक लाख घरे उभारणार; शिंदेंची म्हाडाबाबत घोषणा

Mhada Lottery 2024, Eknath Shinde: मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. ...

ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी - Marathi News | BJP Minister Ganesh Naik will host Janata Darbar in Deputy Chief Minister Eknath Shinde Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी

जनता दरबार घेण्यासाठी मंत्रीच पाहिजेत असं नाही. पदाधिकारीही जनता दरबार घेऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आव्हान वैगेरे असं काही नाही असंही म्हस्केंनी म्हटलं ...

‘गडकरी रंगायतन’ची आसन क्षमता होणार कमी - Marathi News | The seating capacity of Gadkari Rangayatan will be reduced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘गडकरी रंगायतन’ची आसन क्षमता होणार कमी

९६० आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार. ...

सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | Six year old Pari dies after falling from fourth floor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

घरी पूजा सुरू असताना परी घराबाहेर खेळायला गेली. परंतु, काही वेळातच चौथ्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.  ...

शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार - Marathi News | Palghar Shiv Sena office bearer Ashok Dhadi kidnapping scandal; Accused Avinash Dhodi flees taking advantage of darkness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार

प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले. ...

बांगलादेशींची माहिती सांगा आणि बक्षीस मिळवा, शिवसेना युवानेत्याचे आवाहन - Marathi News | Tell information about Bangladeshis and get a reward, appeals Shiv Sena youth leader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांगलादेशींची माहिती सांगा आणि बक्षीस मिळवा, शिवसेना युवानेत्याचे आवाहन

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरांत बांगलादेशी नागरिकांची माहिती सांगा ऐक हजार १११ रुपयाचे बक्षीस मिळवा. असे आवाहन शिवसेनेचे युवानेता विकी भुल्लर यांनी करून शहरातील विविध भागात तसे पोस्टर्स लावले आहेत. ...

देशाचा गौरव फक्त सजग नागरिकांमुळे शक्य; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन - Marathi News | The glory of the country is possible only through conscious citizens says rss chief Mohan Bhagwat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशाचा गौरव फक्त सजग नागरिकांमुळे शक्य; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या झेंडावंदनप्रसंगी ते बोलत होते. ...

हा तर देवदूत! दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या चिमुकल्याला झेल घेऊन वाचवलं; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Fell from second floor boy saved by young man video viral on social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हा तर देवदूत! दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या चिमुकल्याला झेल घेऊन वाचवलं; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

चिमुकला खाली कोसळत असताना भावेश याने त्या ठिकाणी जाऊन त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...