कोठारी कम्पाउंडच्या मुद्द्यावरून शहरातील ९० टक्के पब, बार, हॉटेल, हुक्का पार्लरवर पुढच्याच आठवड्यात बुलडोझर चालवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आजारी असल्याने त्याची भारतात येण्याची इच्छा असून हीच संधी साधत आम्ही दाऊदला भारतात आणला, अशी टिमकी भाजपा वाजवणार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केल्याने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच ...
आधीचे परमार प्रकरण असो किंवा आता इक्बाल कासकरच्या धमकीचा विषय असो, त्यांचा आधार घेत सर्वच नगरसेवकांवर कारवाईची, दवाबाची टांगती तलवार ठेवण्याचे राजकारण सुरू झाल्याने ठाण्याच्या नगरसेवकांत अस्वस्थता आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे. ...
१९ सप्टेंबरला मुसळधार पावसासह समुद्रात आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रात्री ८.३० वाजताच्या सुमारास समुद्रातील रेती सदृश छोट्या बेटावर चढुन पलटी झाली. ...
खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला दोन नगरसेवकांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी मंगळवारी केल्याच्या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी प्रदीप शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ‘ ...
पेट्रोलपंप घोटाळाप्रकरणातील तपासात, ओडिशातील आणखी काही पंपांची नावे पुढे आली आहेत. त्या पंपांच्या तपासासाठी गेलेल्या ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला पावसामुळे मर्यादा आल्या आहेत. ...