कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. ...
सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. ...
वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे ...
मूळचा मुंबईजवळील डहाणूचा असलेल्या अबू नबिल (खरे नाव जमिल) या दुबईत नोकरी करणाºया युवकाने भारतातून गोळा केलेली सुमारे ४० लाख रुपयांची रक्कम, ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेस ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर स्वच्छ भारत अभियानाची घोषणा तीन वर्षांपूर्वी केली आणि अनेक नेताजींना त्या योजनेतही पैसा दिसला. ...
दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते. ...
शहरातील बेकायदा बांधकामांबाबत महापौर मीना आयलानी यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा तर दुसरीकडे कॅम्प नं-५ कब्रस्तानाच्या भूखंडावरील बांधकामांना महापौर पाठिशी घालत ...