लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
केडीएमसीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांना पदावरुन हटवा - Marathi News | KDMC's municipal corporator Surendra Tengle was removed from the post | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांना पदावरुन हटवा

नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे वर्षानुवर्षे त्याच पदावर असून त्यांना त्या पदावरुन हटवा, अशी भूमिका घेत फ प्रभागातील नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत मंगळवारी संताप व्यक्त केला. ...

हस्तीदंताची तस्करी करणा-या दोघांना अटक - Marathi News | Hastidant smugglers arrested both | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हस्तीदंताची तस्करी करणा-या दोघांना अटक

पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...

घोडबंदरच्या ‘नव ठाणेकरां’ची इंग्रजी पुस्तकांना पसंती, वाचकांमध्ये ५०० ग्रंथांची झाली देवाण घेवाण - Marathi News | English books of Ghodebandar's 'Nav Thanekaran' are preferred, exchange of 500 texts in readers. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरच्या ‘नव ठाणेकरां’ची इंग्रजी पुस्तकांना पसंती, वाचकांमध्ये ५०० ग्रंथांची झाली देवाण घेवाण

घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

दोन ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकच , पाच ग्रामपंचायतींमध्ये लढत - Marathi News | Again the administrators of two Gram Panchayats, fighting in five Gram Panchayats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकच , पाच ग्रामपंचायतींमध्ये लढत

तालुक्यातील लवले, नांदवळ, बाभळे, चिखलगाव आणि कानवे पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल ४७ अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. ...

निवडणुकांना हिरवा कंदिल, आज प्रभाग रचना राजपत्रात घोषित होणार - Marathi News | The green flag will be declared in the election manifesto in the ward | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकांना हिरवा कंदिल, आज प्रभाग रचना राजपत्रात घोषित होणार

प्रशासक दीर्घकाळ राहणे लोकशाहीला घातक आहे. ही खबरदारी घेऊन ठाण्यात दोन वेळा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पहिल्यावेळी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. ...

... तर दिवाळीतील लाडू होणार कडू , ७ वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित - Marathi News | ... if the demands of Diwali will be bitter, pending demands of 7 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... तर दिवाळीतील लाडू होणार कडू , ७ वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबित

जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर झालेल्या नाहीत. ...

राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली - Marathi News | NCP-Shiv Sena is in the pond, BJP has waist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. ...

सेनेला आंदोलनात अडकवणार?, विनापरवानगी आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना सादर - Marathi News | Report to the Non-Proliferation Agencies: Submit to Seniors? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेनेला आंदोलनात अडकवणार?, विनापरवानगी आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना सादर

मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते... ...

‘नथुराम गोडसे महात्मा होऊच शकत नाही’, गांधी तत्वज्ञानावर भाष्य - Marathi News | 'Nathuram Godse can not be a Mahatma', a commentary on Gandhi philosophy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘नथुराम गोडसे महात्मा होऊच शकत नाही’, गांधी तत्वज्ञानावर भाष्य

आजचा सनातनी धर्म नथुराम गोडसेची परंपरा मानत आहे. नथुराम गोडसेची प्रवृत्ती सर्वार्थाने निषेधार्ह आहे. आज महात्मा गांधींच्या मारेक-याला देवाच्या जागी प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे ...