मुंब्य्रासारख्या भागातील रेती बंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मर्यादित उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने पाणीपट्टीत किमान ३ रुपये वाढ करण्याचा विचार सुरू केला असून नवीन १० टक्के रस्ता करासह स्वच्छता लाभ व साफसफाई कर लागू करण्याचे संकेत दिले आहेत. ...
एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे. ...
राज्यात एकीकडे सत्तेत राहून विरोधाची भुमिका शिवसेनेकडून बजावली जात आहे. परंतु ठाण्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपाचीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची बाब समोर आली आहे. ...
ठाणे महानगरपालिकेच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गडकरी रंगायतन सभागृहात विविध क्षेत्रातील नामवंत ठाणेकरांना ‘ठाणेभूषण’, ‘ठाणेगौरव’ आणि ‘ठाणे गुणीजन’या पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे ...
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
येत्या डिसेंबर महिन्यात दिघा स्थानकाच्या कामाच्या निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरु वात होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना प्रोजेक्ट डायरेक्टर एस.एस. खुराना यांनी मंगळवारी दिली. ...