३०० कोटीची पाणी वितरण योजना राबवूनही उल्हासनगरात दिवाळीच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई आहे. सणासुदीच्या दिवसातही बहुतांश भागात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होत असलेल्या ...
थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. ...
रेल्वेस्थानकातील पूर्व-पश्चिमेला जोडणाºया ठाकुर्ली आणि कोपर दिशेकडील फेरीवाल्यांचा मुक्काम अजूनही कायम आहे. स्कायवॉकवर सायंकाळच्या वेळेत भरणाºया बाजारामुळे घरी ...
परळ-एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. गर्दी अंगावर येताच प्रत्येकाची बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली. ...
ठाणे : नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबविणाºया अफरोज शेख (२६) या चोरट्याला मात्र नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला ११ आॅक्टोबरपर्यंत पोली ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरिवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले होते. ...
कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. ...