अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह तीन आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रिडा संकुल गेल्या तीन वर्षांपासून त्यातील अपूर्ण कामांमुळे खुले होऊ न शकले नाही. यानंतर ते सुरु करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे तुणतूणे अखेर चार महिन्यांपूर्वी निकाली लागले. ...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे. ...
शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उर्सेकरवाडी, पाटकर रोड डॉ. राथ रोड आदी ठिकाणी फेरिवाला प्रश्न जटील झाला असून आता तर त्याने स्कायवॉकवरही ठाण मांडले आहे. ...
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही हे स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर पहात असून गुरुवार १२ तारखेस त्या कोकण विभागातील तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले. ...