लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आपण मुख्यमंत्री असताना इंचभर वन जमीन दिली नव्हती' - Marathi News | When I was Chief Minister I did not give away even an inch of forest land says uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आपण मुख्यमंत्री असताना इंचभर वन जमीन दिली नव्हती'

गणेश नाईक यांनी 'त्यांचा' टांगा पलटी करावाच... ...

शिंदेसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आपसात भिडले; उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीनंतर राडा - Marathi News | Shinde Sena and BJP workers clashed; Rada after the deputy mayor election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आपसात भिडले; उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीनंतर राडा

अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयाचा जल्लोष करताना शिंदे सेना आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आणि मोठा राडा झाला. ...

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तब्बल ४६ उमेदवारांवर गुन्हे - Marathi News | As many as 46 BJP candidates in Mira Bhayandar Municipal Corporation elections face criminal charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तब्बल ४६ उमेदवारांवर गुन्हे

शिंदेसेनेच्या १३; उद्धवसेनेच्या ७ तर मनसेच्या ५ उमेदवारांचा गुन्हे दाखल असलेल्यात समावेश; ...

अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Offer of crores to withdraw application, candidates were called on stage; MNS Raj Thackeray Target on BJP and Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्रात इतक्या निवडणुका झाल्या पण अशी निवडणूक पाहिली नाही. काही लगामच नाही. बिनधास्त जे काही हवे ते करायचे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. ...

अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी - Marathi News | In the Ambernath Municipal Council, Sadashiv Patil of Ajit Pawar NCP became the Deputy Mayor, in a setback for the BJP from Eknath Shinde Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी

उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत शिंदेसेनेच्या पाठिंब्याने सदाशिव पाटील यांना ३२ मते पडली तर अंबरनाथ विकास आघाडीकडे २८ मते पडली ...

Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे' - Marathi News | municipal election 2026 Dry Day for four days from January 13th to 16th in all 29 municipal areas in the state including Mumbai and Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'

Maharashtra Dry Day Municipal Election 2026: निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता राखण्यासाठी घेतला निर्णय ...

Municipal Election: भाजपाकडून मतदारांना पैशांचे वाटप? शिंदेसेनेचा आरोप, मनसेच्या नेत्याने व्हिडीओ दाखवला - Marathi News | Municipal Election: 'BJP's love for Gandhi', Shinde Sena alleges that money was distributed to voters, MNS leader shows video | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाकडून मतदारांना पैशांचे वाटप? शिंदेसेनेचा आरोप, मनसेच्या नेत्याने व्हिडीओ दाखवला

सर्वाधिक जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे चर्चेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत आता पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेच्या नेत्याने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ...

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले गार फरशीवर - Marathi News | Palghar After family planning surgery the women were made to sleep on the cold floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले गार फरशीवर

पालघरच्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार ...

ठाण्यात जागावाटपाच्या तहात हरलेला भाजप 'छोटा भाऊ'च - Marathi News | seat sharing agreement before the Thane municipal elections Shinde Sena of the Shiv Sena outmaneuvered the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जागावाटपाच्या तहात हरलेला भाजप 'छोटा भाऊ'च

मुंबईत केवळ ५५ जागा देऊ करणाऱ्या भाजपला नमवत शिंदेसेनेने ९१ जागा घेतल्या ...