मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंद्धूदुर्गला पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. येते काही ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. ...
Thane News: मीरारोड येथील सरकारी जमिनीवर कब्जा करून त्यावर ६० वाणिज्य आणि निवासी वापरासाठी कच्ची बांधकामे भाड्याने दिल्या प्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...
Mira Road News: मीरा भाईंदर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा यांच्या भावावर ५ लाख ४८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा अदानी वीज कंपनीने दाखल केला आहे . ...
Thane Girl Travelled to Pakistan: मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. तसाच प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. ...
...यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व् ...
Thane News: मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवे ...
लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने महाविकास आघाडी सोबत जाणे टाळून महायुतीचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोस्तीच्या नावाखाली सक्रिय पाठिंबा दिला. ...
Thane News: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत (४२, रा. नौपाडा, ठाणे) या संगणक अभियंता महिलेला ८३ लाख २३ हजारांचा गंडा सायबर भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला. ...