पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत असून, तणावाखाली असल्याने ताे घरी परतला हाेता. या प्रकरणाची सखाेल चाैकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली, हाच स्थानिक पोलिसांच्या अविश्वासार्हतेचा पुरावा मानला जात आहे. ...
काय आहे हिंदुत्व, असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या. ...