लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी नेलं अन् लिंबू पाणीतून...; तरुणीवरील अत्याचार प्रकरणी मैत्रिणीसह तिघांना अटक - Marathi News | Badlapur young girl was physically assaulted on her birthday by giving drugs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी नेलं अन् लिंबू पाणीतून...; तरुणीवरील अत्याचार प्रकरणी मैत्रिणीसह तिघांना अटक

बदलापूरमध्ये गुगींचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Video : संतापजनक! तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात - Marathi News | Ulhasnagar Viral Video the rickshaw driver hit the girl's Bike, also Beat the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात

Ulhasnagar Viral Video : मद्यधुंद रिक्षाचालकाने एका तरुणीच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर तिच्यासोबत वाद घातला. इतकेच नाही, तर चक्क वाहतूक पोलिसालाही बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडणे महापालिकेचीच जबाबदारी - Marathi News | breaking the traffic jam of ghodbunder is the responsibility of the thane municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडणे महापालिकेचीच जबाबदारी

आयुक्त सौरभ राव : कार्यकारी अभियंत्याची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती ...

ओरिसातून आणलेल्या गांजाची भिवंडीतून तस्करी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Gang smuggling ganja brought from Orissa from Bhiwandi jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओरिसातून आणलेल्या गांजाची भिवंडीतून तस्करी करणारी टोळी जेरबंद

पावणे तीन कोटींचा गांजा हस्तगत: गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ...

एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | Two arrested for smuggling party drug MDMA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक

४७६ ग्रॅम ड्रग्जसह ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त: ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाची कारवाई ...

उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण, एकाला अटक - Marathi News | In Ulhasnagar traffic police beaten up by rickshaw drivers, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण, एकाला अटक

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने, वाहतूक कोंडी झाली. ...

धक्कादायक! ऐतिहासिक 'वसई किल्ला' बनला मद्यपींचा अड्डा - Marathi News | historic Vasai Fort turned into drunkards hangout | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ऐतिहासिक 'वसई किल्ला' बनला मद्यपींचा अड्डा

पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे. ...

ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर - Marathi News | Another accident on Ghodbunder Road in Thane The ST bus boarded directly at the bifurcation of the bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर

बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

शेअरमध्ये जादा परतावा; पावणेदहा लाखांना गंडा - Marathi News | lure of excess return per share and fraud of 9 lakh rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअरमध्ये जादा परतावा; पावणेदहा लाखांना गंडा

कापूरबावडी पाेलिस ठाण्यात तक्रार : ट्रेडिंगच्या बहाण्याने पाठवली लिंक ...