लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुली पळून गेल्याचं प्रकरण: उल्हासनगरमधील दोन महिला केअरटेकरची नोकरीच गेली - Marathi News | Girls run away case: Two female caretakers in Ulhasnagar lose their jobs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुली पळून गेल्याचं प्रकरण: उल्हासनगरमधील दोन महिला केअरटेकरची नोकरीच गेली

निरीक्षणगृहाच्या १० फूट उंच भिंत व त्यावरील लोखंडी जाळी तोडून अल्पवयीन मुली पळून केल्याचे निष्पन्न झाले. ...

क्षमतेपेक्षा जास्त कामे, तर कारवाई होणार! पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा ठेकेदारांना इशारा - Marathi News | Action will be taken if work exceeds capacity! Water Supply Minister Gulabrao Patil warns contractors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्षमतेपेक्षा जास्त कामे, तर कारवाई होणार! पाणीपुरवठा मंत्री पाटील यांचा ठेकेदारांना इशारा

रखडलेल्या कामांसाठी पाठपुरावा; अधिकाऱ्यांची झाडाझडती ...

बालसुधारगृहातून आठ मुलींचे पलायन! सात सापडल्या, एकीचा शोध सुरू; कारभारावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Eight girls escape from juvenile detention center Seven found search for one underway; Question mark over management | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालसुधारगृहातून आठ मुलींचे पलायन! सात सापडल्या, एकीचा शोध सुरू; कारभारावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क,  उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. ... ...

आदित्य ठाकरे-CM फडणवीस भेटीवर DCM शिंदेंची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, “सरड्याची नवी जात...” - Marathi News | dcm eknath shinde reaction on cm devendra fadnavis and aaditya thackeray meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरे-CM फडणवीस भेटीवर DCM शिंदेंची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, “सरड्याची नवी जात...”

DCM Eknath Shinde Reaction On CM Devendra Fadnavis and Aaditya thackeray Meet: लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर ...

Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या - Marathi News | Ulhasnagar: A window was broken and a bomb exploded; 8 girls escaped from the government observation home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात.  ...

‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा! - Marathi News | Court directs Thane Municipal Commissioner to submit affidavit on steps taken for utilization of reserved plots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा!

ठाणे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे निर्देश ...

मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज - Marathi News | Metro MoU gets 'green signal'; Loan of Rs 4515 crore to be raised for Thane Metro | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज

पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे. ...

आगीत घरातील साहित्य जळाले, गॅस सिलिंडरचा नोझल लिकेज झाल्यानं लागली आग - Marathi News | Household items were burnt in the fire, the fire broke out due to a leak in the gas cylinder nozzle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीत घरातील साहित्य जळाले, गॅस सिलिंडरचा नोझल लिकेज झाल्यानं लागली आग

या वाडीतील चाळीमधील घर क्रमांक ९६८ मध्ये  सचिन देवकाते रहातात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा नोझल गुरुवारी लिकेज झाला. त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास  घरामध्ये आग लागली... ...

तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट - Marathi News | Hundreds of crores would have been saved; Agencies alerted to scam, Navi Mumbai police have been in a trap for a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तर शेकडो कोटी वाचले असते; यंत्रणांना कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने दिलेला घोटाळ्याचा अलर्ट

नवी मुंबई पोलिसांचा महिनाभरापासून ट्रॅप, पण छापा टाकण्याआधीच मालक पसार ...