लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला  - Marathi News | Get along with Chief Minister Fadnavis, Awhad's friendly advice to Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जुळवून घ्या, आव्हाडांचा सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला 

सरनाईक यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपवन फेस्टिव्हलच्या स्टेजवर आव्हाड यांनी रविवारी प्रथमच हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  ...

पत्नीसोबत अतिप्रसंग; मित्राचा काढला काटा, डोक्यात हातोडी मारून केली हत्या  - Marathi News | Extreme incident with wife; Friend's thorn removed, killed by hitting him in the head with a hammer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीसोबत अतिप्रसंग; मित्राचा काढला काटा, डोक्यात हातोडी मारून केली हत्या 

शवविच्छेदन अहवालात या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.  ...

उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणात आरोपीला चप्पल मध्ये अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to deliver drugs in slippers to the accused in the premises of the Ulhasnagar court, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणात आरोपीला चप्पल मध्ये अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न

आरोपी पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाला, गुन्हा दाखल ...

घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना - Marathi News | Three senior inspectors who returned home were reinstated in their previous police stations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर वापसी झालेल्या तिघा वरीष्ठ निरीक्षकांची पूर्वीच्या पोलीस ठाण्यातच पुनर्स्थापना

१० पोलीस ठाण्याचे प्रभारी अखेर वपोनि म्हणून कायम ...

हल्ला करण्याची हिंमत येते कुठून? - Marathi News | Where does the courage to attack come from? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हल्ला करण्याची हिंमत येते कुठून?

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुभवला व्हिंटेज कारचा थरार! - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde experienced the thrill of a vintage car! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनुभवला व्हिंटेज कारचा थरार!

ठाण्यात १० ते १२ जानेवारी असे तीन दिवस व्हिंटेज कार आणि बाइकच्या प्रदर्शनाचे आयाेजन केले हाेते. ...

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde experienced the thrill of a vintage car in Thane; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुभवला विंटेज कारचा थरार

नविन आव्हाने स्वीकारण्याची सवय: एकनाथ शिंदे ...

Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत - Marathi News | Video: Eknath Shinde becomes a rickshaw driver again; Pratap Sarnaik, Raymond's Gautam Singhania passenger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत

एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातही आज त्या दोन गाड्या आहेत. यात एक रिक्षा आणि महिंद्रा अरमाडा ग्रैंड एसयुव्ही आहे. ...

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदावरून रस्सीखेच - Marathi News | Meera Bhayandar - There is a tug of war between police officers for posts in Vasai Virar Police Commissionerate; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदावरून रस्सीखेच

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात परत आलेल्या ७ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या अजून गुलदस्त्यात आहेत. ...