लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरात हुक्का पार्लरवर कारवाई, गुन्हा दाखल - Marathi News | Action taken against hookah parlor in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात हुक्का पार्लरवर कारवाई, गुन्हा दाखल

यावेळी ९ इसम हुक्का पिताना आढळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  ...

मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक  - Marathi News | Special block on Central Railway today and Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक 

शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोलीदरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत  नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत.  ...

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी मनिषा आव्हाळे - Marathi News | Manisha Awhale appointed as Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी मनिषा आव्हाळे

अखेर गुरुवारी आयुक्त पदी पुणे सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे.  ...

शिक्षा भोगलेल्या नायजेरियनची पुन्हा ड्रग्ज तस्करी; ६६ लाखांच्या एमडीससह आरोपी जेरबंद - Marathi News | Convicted Nigerian smuggles drugs again; Accused arrested with MDs worth Rs 66 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षा भोगलेल्या नायजेरियनची पुन्हा ड्रग्ज तस्करी; ६६ लाखांच्या एमडीससह आरोपी जेरबंद

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. ...

वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी! - Marathi News | Officers and employees who have been stuck in files for a year are also ahead on the field! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्षभर फाईलीमध्ये अडकणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मैदानावरही आघाडी!

Thane News: वर्षभर फाईलींचा निपटारा करण्यात आघाडीवर असलेल्या या अधिकाऱ्यांनी गुरुवारी डाेंबिवलीजवळील पलावा सिटीच्या मैदानावर आपल्यातील खेळाडू जागा करून मैदान मारण्यासाठी आगेकुच करून नयनरम्य खेळाच्या स्पर्धां जिंकल्या. ...

फेसबुकवरील मैत्रीनंतर तरुणीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत केलं लग्न, त्यानंतर... - Marathi News | A young woman was raped after being friends on Facebook, and married after fearing that the video would go viral, then... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुक मैत्रीनंतर तरुणीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत केलं लग्न, त्यानंतर...

Ulhasnagar Crime News: फेसबुकवरील मैत्री एका तरुणीला महागात पडली असून लॉजवर चोरून काढलेला बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवित तरुणीला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पैशासाठी या व्हिडीओची भीती तरुणीच्या नातेवाईकाना दाखवून पैसे उखळले. ...

बनावट आधार कार्ड बनवून राहणाऱ्या श्रीलंकेतील  हत्येच्या आरोपीला मीरारोडमधून अटक  - Marathi News | sri lankan murder accused arrested from mira road for making fake aadhaar card | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट आधार कार्ड बनवून राहणाऱ्या श्रीलंकेतील  हत्येच्या आरोपीला मीरारोडमधून अटक 

श्रीलंकन नागरिकांची घुसखोरी देखील समोर आली आहे .  ...

‘पाय गमावलेल्या चिमुकल्याच्या वडिलांना नुकसान भरपाई द्या’, ठाणे महापालिकेला आदेश - Marathi News | 'Pay compensation to the father of the child who lost his leg', orders Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘पाय गमावलेल्या चिमुकल्याच्या वडिलांना नुकसान भरपाई द्या’, ठाणे महापालिकेला आदेश

नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देण्याइतके मानवी जीवन निरुपयोगी नाही आहे, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने म्हटले. ...

‘समृद्धी’वर खवय्यांची चंगळ, १८ ठिकाणी फूड काेर्ट! - Marathi News | Foodies flock to 'Samruddhi', food courts at 18 locations! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’वर खवय्यांची चंगळ, १८ ठिकाणी फूड काेर्ट!

६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला हे फूड कोर्ट राहणार असून, यासाठी एमएसआरडीसीने दोन टप्प्यांत निविदा  मागविल्या होत्या. ...