Maharashtra Assembly Election 2024 : पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे. ...
सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत. ...