Crime News : उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आदी गंभीर गुन्ह्याअंतर्गत जग्गु सरदार उर्फ जगदीश लबाना, प्रेमचंद उर्फ बाबू पंजाबी उर्फ तट्टू मनोहर ढकनी, स्वप्निल कानडे व अनिल उर्फ अन्या धिवरे यांच्यावर ...
Crime News : आधी एकाने लाईटर विचारले असता अमृत ने नाही सांगितले. दुसऱ्याने वेळ विचारली असता तो न बोलताच पुढे चालू लागला. त्यावेळी मागून एकजण आला आणि अमृतला पकडून चाकू दाखवून त्याच्या खिशातील २ मोबाईल बळजबरी काढून घेतले . ...
मुरबाडमध्ये एकूण १७ पैकी १३ प्रभागांमध्ये निवडणूक झाली त्यासाठी १९ मतदान केंद्र होते. एकूण १२ हजार ८९७ पैकी ८९५१ मतदारांनी (६९.४ टक्के) मतदानाचा हक्क बजावला त्यात ७०.५२ टक्के महिला मतदारांनी तर ६८.४० टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. ...
चोरी, जबरी चोरीतील सोन्याचे दागिने, नऊ मोबाइल आणि पाच लाखाची मोटरकार असा तब्बल आठ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल ठाणे आणि मुंबईतील १४ फिर्यादींना ठाण्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी मंगळवारी परत केला. ...