उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे प्रसिद्ध अमृतवेला सत्संगचे प्रमुख रिंकू भाई साहेब यांचे चॅनेल मार्फत सत्संग होत असून लाखो नागरिक त्यांचे फॉलोअर्स आहेत. २२ डिसेंबर रोजी संत्संगमध्ये त्यांनी सिंधी समाजाच्या पूजा पद्धतीवर टीका टिप्पणी केल्याचा आरोप सिंधी समाज ...
गेल्या वर्षभरात ठाणे पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नऊ जणांना स्थानबद्ध केले आहे. यापुढेही गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी, अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. ...