Crime News : सदर सदनिकेत त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता अतिरिक्त दरवाजा आणि अतिरिक्त खिडकी काढली होती . सप्टेंबर महिन्यात गायत्री यांना पालिकेने नोटीस बजावून सदर अतिरिक्त दरवाजा व खिडकी काढून घेण्यास सांगितले होते . ...
लोकमान्यनगर परिसरात राहणारे कुटुंब ११ डिसेंबर रोजी नायजेरियन येथून आले होते. त्यावेळी केलेल्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच ठाणे महापालिकेने सात दिवसांनी केलेल्या टेस्टमध्ये ४० वर्षीय महिलेसह तिचा ९ वर्षीय मुलगा असे दोघे पॉझटिव्ह आढळून आले. ...
Online Fraud : मीरारोडच्या मेरीगोल्ड भागातील संस्कृती इमारतीत राहणाऱ्या भाजपा कार्यकर्त्या स्वाती बन्साली यांना त्यांचे पती राजकुमार यांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी कॉल केला. ...
Kidnapping Case : याप्रकरणी सरला व तिचा पती गणेश मुदलीयार यांना अटक करून मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिले. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत. ...
अंबरनाथ येथे गावगुंडांना पोलिसांचा दरारा राहिलेला नाही, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी ब्रिजेश कुमार सिंह हे शनिवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्वामी समर्थ चौकातून आपल्या घरी निघाले होते. ...
याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्किमर मशिन, कार्ड रायटर, लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड आणि रोख रक्कम, असा ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ४१४ एटीएम कार्डचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे. ...